पंतप्रधानांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, घरभर दुडूदुडू धावणाऱ्या दीपज्योतीचे नरेंद्र मोदींकडून लाडच लाड

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे.

Continues below advertisement

PM Narendra Modi

Continues below advertisement
1/7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. हा पाहुणा माणूस नसून गायीचे वासरु आहे. (Image Credit- Narendra Modi)
2/7
नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडिया प्लॅटफॉर्म फोटो आणि व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.(Image Credit- Narendra Modi)
3/7
नरेंद्र मोदींनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ते गायीच्या नवीन वासरुसोबत खेळताना दिसत आहे. (Image Credit- Narendra Modi)
4/7
नरेंद्र मोदी वासरुचे खूप लाड करताना दिसत आहे. (Image Credit- Narendra Modi)
5/7
नरेंद्र मोदी यांनी या वासरुचे नाव दीपज्योती असं ठेवलेलं आहे. (Image Credit- Narendra Modi)
Continues below advertisement
6/7
पंतप्रधान या वासरुचे लाड करताना आणि त्याला मिठी मारताना दिसले. (Image Credit- Narendra Modi)
7/7
नरेंद्र मोदी याबाबत पोस्ट करत म्हणाले की, पंतप्रधानांच्या निवासस्थानी, प्रिय माता गायीने एका नवीन वासराला जन्म दिला आहे, ज्याच्या कपाळावर प्रकाशाचे प्रतीक आहे. म्हणून मी त्याचे नाव 'दीपज्योती' ठेवले आहे. (Image Credit- Narendra Modi)
Sponsored Links by Taboola