Photo: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोलीत पुन्हा पाऊस; आतापर्यंत 477 मिमी पावसाची नोंद

Hingoli Rain

1/6
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
2/6
हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.
3/6
ओंढा,वसमत, सेनगाव या भागामध्ये जोरदार पाऊस बरसलाय.
4/6
सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे.
5/6
हिंगोली जिल्ह्यातील 24 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
6/6
जिल्ह्यात आतापर्यंत 161 टक्के म्हणजेच 477 मिमी एवढा पाऊस झाला आहे.
Sponsored Links by Taboola