Maharashtra Rains: राज्यात आज मुसळधार; मुंबई, पुणे, ठाणेपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत..., कोणत्या भागात कोणता अलर्ट?
Maharashtra Rains: राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
Maharashtra Rains
1/8
Maharashtra Rains: राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2/8
दरम्यान विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागान दिलाय.
3/8
मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
4/8
कोणत्या भागात कोणता अलर्ट देण्यात आला आहे, जाणून घ्या...
5/8
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट): रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
6/8
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर.
7/8
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड.
8/8
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.
Published at : 25 Jul 2025 09:52 AM (IST)