Gondia Mobile Blast : तुम्ही मोबाईल फोनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चिंताजनक ठरू शकते
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
07 Dec 2024 06:36 PM (IST)
1
मोबाईल अपघाताची मोठी दुर्घटना गोंदिया जिल्ह्यात, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगावबांध इथं घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामध्ये, महिन्याभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलने (Mobile) मुख्याध्यापकाचा जीव घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
3
खिशात ठेवलेल्या मोबाईलचा ब्लास्ट झाल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला आहे.
4
सुरेश संग्रामे (55) असं मृतक मुख्याध्यापकाचा नाव आहे. तर नत्थु गायकवाड (56) असं गंभीर जखमी आहे.
5
नत्थु गायकवाड हे जखमी झाल्याने त्यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
6
या मोबाईलची मॅन्युफॅक्चरिंग हे 2024 जुलै महिन्यातली आहे.