Photo : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची क्षणचित्रंं!
नागपूरात दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव क्षणचित्रे! (photo tweeted by : @RSSorg)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 'श्री विजयादशमी उत्सव 2021' नागपुरातील रेशीमबाग मैदानात पार पडला. (photo tweeted by : @RSSorg)
स्वत:च्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. स्वभाषा, स्वभूषा आणि इतरही गोष्टींचे जाणिवपूर्वक वापर केला पाहिजे. 'स्व'चा विसर पडता कामा नये असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. (photo tweeted by : @friendsofrss)
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, देशाचं स्वातंत्र्य हे त्याग आणि बलिदानामुळे मिळालं. इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. देशात अनेक गोष्टींवरुन भेदभाव केला जात आहे. देशातील दोन राज्यांमध्ये गोळीबार केला जात आहे. त्यामुळे कुठेतरी हरवत चाललेली अखंडता परत मिळवण्यासाठी आणि रत त्या दुश्मनीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलांनी इतिहास वाचला पाहिजे. (photo tweeted by : @RSSorg)
नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला पहिला विजयादशमी उत्सव आहे. (photo tweeted by :@Dev_Fadnavis)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती (photo tweeted by :@Dev_Fadnavis)
(photo tweeted by :@Dev_Fadnavis)
गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी 100 टक्के मतदान आणि नोटा न करण्याचे आवाहन केले होते. (photo tweeted by : @friendsofrss)
(photo tweeted by : @friendsofrss)
देशात चांगल्या वाईट घटना घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी. प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे (photo tweeted by : @friendsofrss)
संघाचा दसरा मेळावा, स्वयंसेवकांचं पथसंचलन (photo tweeted by : @friendsofrss)
नागपूरात दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (photo tweeted by : @friendsofrss)
(photo tweeted by : @RSSorg)
तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील विजयादशमी उत्सव निमित्त पथसंचलनात उपस्थिती दर्शवली (photo tweeted by : @DrPramodPSawant)
(photo tweeted by : @DrPramodPSawant)
(photo tweeted by : @DrPramodPSawant)