Puvarti Village: पुवर्ती गावात भीतीवर मात करून उजळली दिवाळी!
Gadchiroli: दिवाळीच्या सकारात्मकतेची आणि माओवाद्यांच्या कमी होत असलेल्या दहशतीची...
Continues below advertisement
Gadchiroli
Continues below advertisement
1/7
गेल्याच आठवड्यात गडचिरोली तसेच छत्तीसगडमधील बिजापूर मध्ये मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
2/7
सामान्य माओवाद्यांसह भूपती आणि सतीश सारख्या मोठ्या माओवादी नेत्यांनी ही शस्त्रे खाली ठेवली.
3/7
त्यानंतर सतत नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली जगणाऱ्या गावांमध्ये यंदा दिवाळीचा उत्साह वेगळाच पाहायला मिळत आहे.
4/7
"माडवी हिडमा" सारख्या सर्वात क्रूर माओवादी नेत्याच्या "पुवर्ती" गावात ही नागरिक सर्व दहशत झुगारून दिवाळी साजरी केली.
5/7
"पुवर्ती" माडवी हिडमा चा गाव असून अजूनही त्याचे शस्त्र खाली ठेवलेले नाही, आत्मसमर्पण केलेला नाही.
Continues below advertisement
6/7
तरी महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणावरील आत्मसमर्पणानंतर छत्तीसगड मधील नक्षल प्रभावीत गावांमध्ये सामान्य लोकांची हिंमत वाढली आहे आणि तेच पुवर्ती गावात दिसून आले.
7/7
नागपूरच्या जन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी पुवर्ती गावात दिवाळी साजरी करण्यासाठीचे साहित्य नेत गावकरी आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबत उत्साहाने दिवाळी साजरी केली..
Published at : 21 Oct 2025 12:22 PM (IST)