Dharashiv: तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार भाविकांसाठी बंद, शनिवार रविवार 'अशी' दर्शन व्यवस्था
Dharashiv: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दिवाळीच्या चार दिवसात तब्बल आठ लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं.
Continues below advertisement
Dharashiv Maharashtra marathi news main gate of Tulja Bhavani Temple is closed for devotees darshan arrangements are as follows on Saturdays and Sundays
Continues below advertisement
1/6
तुळजाभवानी देवी ही अनेकांची कुळदेवी आहे, ज्यामुळे केवळ महाराष्ट्रच नाही, तर जगभरातून अनेक लोक इथे दर्शनासाठी येत असतात.
2/6
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दिवाळीच्या चार दिवसात तब्बल आठ लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं.
3/6
भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी शनिवार आणि रविवार दोन दिवस भाविकांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे.
4/6
गर्दीत भाविकांचं सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतलाय.
5/6
गर्दीमुळे दोनशे रुपयांचे रेफरल पास बंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
Continues below advertisement
6/6
image 6
Published at : 25 Oct 2025 11:30 AM (IST)