Mumbai CNG Gas: सीएनजी पुरवठा हळूहळू सुरू, तर पेट्रोल पंपावर अजूनही मोठमोठ्या रांगा…
Mumbai CNG Gas: मुंबईच्या वडाळा परिसरातील गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला होता
Continues below advertisement
सीएनजी पुरवठा हळूहळू सुरू, तर पेट्रोल पंपावर अजूनही मोठमोठ्या रांगा
Continues below advertisement
1/5
रिणामी सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना याचा फटका बसला होता. आज ही अनेक पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा पाह्यला मिळत आहे.
2/5
महानगर गॅस लिमिटेड च्या मते दुरुस्तीचे काम अजूनही सुरूच. सीएनजी वापरकर्त्यांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था करून शक्य तितके सीएनजी स्टेशन चालू ठेवण्याचा महानगर गॅस लिमिटेड चा प्रयत्न
3/5
अंधेरी मरोळ परिसरामध्ये पेट्रोल पंप वर रिक्षा आणि टॅक्सी सीएनजी बनवण्यासाठी एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लावले आहेत.
4/5
नागरिकांची अडचण कमी करण्यासाठी MGL ने काही पंपांवर पर्यायी पुरवठा सुरू केला आहे पण पुरवठा कमी असल्याने पंपांवरच्या रांगा अजूनही मोठ्या आहेत
5/5
सीएनजीच्या तुटवड्यामुळे प्रवासी विद्यार्थी आणि रिक्षा टॅक्सी चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि परिस्थिती सामान्य व्हायला अजून वेळ लागू शकतो
Continues below advertisement
Published at : 18 Nov 2025 02:00 PM (IST)