Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: तवं तेजाचा अंश दे! शिवजंतीच्या औचित्याने शिवनेरी गडावर दीपोत्सव, विविध कार्यक्रमांचे आयोजन
Shiv Jayanti: फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार यंदा 17 मार्च रोजी देशभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे.शिवजंतीच्या औचित्याने शिवनेरी गाडावर दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025
1/5
फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार यंदा 17 मार्च रोजी देशभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे.
2/5
शिवजंतीच्या औचित्याने शिवनेरी गाडावर दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
3/5
दरम्यान, 17 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजंतीच्या औचित्याने शिवजन्म स्थान शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.
4/5
याचाच एक भाग म्हणून फाल्गुनी पौर्णिमेला शुक्रवारी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर दिपोत्सवाच आयोजन करण्यात आलं होतं.
5/5
यावेळी शिवजन्माच ठिकाण असलेला शिवनेरी गड दिव्यांच्या प्रकाशात उजळुन निघाला.तसेच या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला (17 मार्च) देशभरातून शिवभक्त येणार असल्याची शक्यता आहे.
Published at : 15 Mar 2025 10:27 AM (IST)