Chhatrapati Sambhajinagar : वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर स्कार्पिओचा ट्रकला धडकून चुराडा!, तिघांचा जागीच मृत्यू, 4 जखमी!
Samruddhi Mahamarg Accident : संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर स्कार्पिओ आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला असून तिघांचा जागीच मृत्यू, तर 4 जखमी झाल्याची माहिती!
अपघातांच्या मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे.
1/10
संभाजीनगरच्या वैजापूरजवळ (Vaijapur) समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
2/10
हा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. वैजापूरजवळ भीषण अपघात झाला आहे.
3/10
नाशिक येथे देवदर्शनासाठी गेलेल्या संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) भाविकांच्या गाडीचा अपघात झाला आहे
4/10
या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर 4जण जखमी असल्याची माहिती आहे
5/10
वैजापूरच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ झाला अपघात झाला असल्याचे समजते आहे
6/10
स्कार्पिओ गाडी आयशर ट्रकला जाऊन धडकल्याने झाला अपघात झाल्याचे पाहायला मिळत आहे
7/10
अपघातातील जखमींमध्ये लहान मुलाचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं
8/10
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं म्हणलं जात आहे
9/10
जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले असल्याची माहिती आहे
10/10
दरम्यान, समृध्दी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे!
Published at : 07 Jun 2024 05:51 PM (IST)