छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल ग्रँड सरोवरला मोठी आग
छत्रपती संभाजीनगरमधील संभाजीनगर -धुळे रोडवरील हॉटेल ग्रँड सरोवरला मोठी आग लागली आहे.
Fire Hotel Grand Sarovar in Chhatrapati Sambhajinagar
1/10
छत्रपती संभाजीनगरमधील संभाजीनगर -धुळे रोडवरील हॉटेल ग्रँड सरोवरला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
2/10
हॉटेल ग्रँड सरोवर हे शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांचं आहे.
3/10
ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत
4/10
आग नेमकी का लागली याच कारण अद्याप समजू शकलेलं नाही
5/10
हॉटेल ग्रँड सरोवरला लागलेली आग भीषण असून, लांबून धुराचे लोट दिसत आहे.
6/10
शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीचे हे हॉटेल आहे.
7/10
आग मोठी असल्यानं नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.
8/10
आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
9/10
आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवतहानी झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे.
10/10
या आगीमुळं हॉेटेलचं मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 10 Apr 2025 09:08 PM (IST)