Photo: नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले 'औरंगजेबा'चे होर्डिंग्ज

Chhatrapati Sambhajinagar: नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.

Continues below advertisement

Photo: नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले 'औरंगजेबा'चे होर्डिंग्ज

Continues below advertisement
1/9
नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी एमआयएमचे खासदार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
2/9
मात्र याचवेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
3/9
उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले.
4/9
'जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
5/9
दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Continues below advertisement
6/9
उपोषणाच्या मुख्य ठिकाणी एक तरुण फोटो हातात उंचावत घेऊन आला होता.
7/9
फोटो पाहून इतर तरुणांनी जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरवात केली.
8/9
पाहता-पाहता याठिकाणी जल्लोष सुरु झाला.
9/9
मात्र हा सर्व प्रकार आयोजकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला फोटोसह उपोषणास्थळून बाहेर काढून लावले.
Sponsored Links by Taboola