G-20: झिंगाट गाण्यावर थिरकल्या परदेशी पाहुण्या; पाहा फोटो

Chhatrapati Sambhajinagar: जी-20 च्या निमित्ताने देश विदेशातील अनेक पाहुणे सध्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत.

Continues below advertisement

Photo: झिंगाट गाण्यावर थिरकल्या परदेशी पाहुण्या; पाहा फोटो

Continues below advertisement
1/8
दरम्यान दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या या विदेशी पाहुण्यांसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.
2/8
विविध देशांच्या महिला सदस्यांनी सोमवारची रात्र मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे पाहायला मिळाले.
3/8
शहरातील हॉटेल ताजच्या हिरवळीवर रात्रीचे भोजन व संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
4/8
यावेळी अनेक विदेशी महिला पाहुण्यांना झिंग झिंग झिंगाट गाण्यावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी ठेका धरला.
5/8
एका पथकाने नाशिक ढोलच्या तालावर लेझीमचे नृत्य सादर केले.
Continues below advertisement
6/8
त्यासोबतच काही विदेशी पाहुण्यांनी नाशिक ढोलच्या तालावर लेझीमचा ठेका धरत आनंद साजरा केला.
7/8
काही वेळात विदेशी पाहुण्यांनी स्टेजचा ताबा घेतला आणि सर्वांनी झिंगाटवर ठेका धरला.
8/8
दरम्यान विदेशी पाहुण्यांनी ठेका धरताच उपस्थितीत काही अधिकारी आणि कलाकारांनी देखील डान्स करत त्यांच्या आनंदात सहभाग नोंदवला.
Sponsored Links by Taboola