Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर विरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2023 10:56 AM (IST)
1
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शनिवारी दुपारी एक वाजेपासून या उपोषणाला सुरुवात झाली आहे.
3
आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून, आजही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
4
औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीच्यावतीने हे उपोषण करण्यात येत आहे.
5
आत्तापर्यंत या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा दिला आहे.
6
सोबतच काही मुस्लीम संघटनांनी देखील या उपोषणाला पाठींबा दिला आहे.
7
हातात आय लव औरंगाबादचे पोस्टर घेऊन तरुण या उपोषणाला पाठींबा देताना पाहायला मिळत आहे.
8
उपोषणाच्या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील उपस्थिती दर्शविली आहे.