Jayakwadi dam : मोठी बातमी : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, पहिल्यांदाच 56 हजार 592 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
डॉ. कृष्णा केंडे
Updated at:
26 Sep 2024 04:34 PM (IST)
1
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
3
जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले आहेत.
4
जायकवाडी यावर्षी धरणातून पहिल्यांदाच 56 हजार 592 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.
5
18 दरवाजे 3 फुट उंचीवर उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.
6
त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
7
जायकवाडी धरणात 44793 क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे.
8
धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने मराठवाड्यातील लोकांना दिलासा मिळालाय.
9
दरवर्षी पाण्यासाठी तहानलेल्या मराठवाड्यात यंदा पाणीसाठा वाढला आहे.
10
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील लोकांना दिलासा मिळालाय.