Chhatrapati Sambhaji Nagar Fire: छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील 10 ते 15 दुकानांना भीषण आग; अग्निशमन दल दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar Fire: 10 ते 15 हून अधिक दुकानं जळून खाक झाल्याने लाखोंचं नुकसान झालं आहे.

Fire

1/6
छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागली.
2/6
सदर आगीत 10 ते 15 दुकानं जळून खाक झाली.
3/6
10 ते 15 हून अधिक दुकानं जळून खाक झाल्याने लाखोंचं नुकसान झालं आहे.
4/6
सुदैवाने आगीत कुणीही अडकलं नसल्यानं कुठलीही जीवितहानी नाही.
5/6
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहेत.
6/6
आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Sponsored Links by Taboola