Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सुप्रसिद्ध महालगाव बैल बाजारात 'सर्जा-राजा'ची हवा; बैल जोडीच्या उच्चांक भावाची नोंद

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे भरलेल्या सुप्रसिद्ध बैल बाजारात यंदा उच्चांक भावाची नोंद झालीय.

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar News

Continues below advertisement
1/5
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे भरलेल्या सुप्रसिद्ध बैल बाजारात यंदा उच्चांक भावाची नोंद झालीय.
2/5
शेतकरी रामनाथ बाजारे पाटील यांच्या चार वर्षे वयाच्या एकवर्णी ‘सर्जा-राजा’ या जोडीच्या बैलांचा तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांना झालेला व्यवहार सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.
3/5
बाजारात जोडी दाखल होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि उपस्थित गावकऱ्यांच्या जल्लोषात त्यांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले.
4/5
बैलांची देहबांधणी, तंदुरुस्ती, समांतर चाल आणि शेतकामातील क्षमता पाहण्यासाठी शेतकरी जमा झाले होते.
5/5
अखेर नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अन्वर शेख यांनी ही जोडी 5 लाख 11 हजार रुपयांवर आपल्या नावे केली.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola