Photo: छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनात 'हिंदू जनगर्जना मोर्च्या'ला सुरुवात; पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराच्या समर्थनात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात येत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar | Hindu Janagarjana Morcha
1/7
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मोर्चा काढला जात आहे.
2/7
दरम्यान साडेअकरा वाजता या हिंदू जनगर्जना मोर्चा सुरु झाला आहे.
3/7
शहरातील क्रांती चौक येथून निराला बाजार मार्गे महात्मा ज्योतीबा फुले चौकापर्यंत मोर्चा निघणार आहे.
4/7
मोर्च्यात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातील शिवभक्त शहरात दाखल होताना पाहायला मिळत आहे.
5/7
त्यामुळे सकाळपासून मोर्च्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
6/7
यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मोर्च्याच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
7/7
विशेष म्हणजे स्वतः पोलीस आयुक्त निखील गुप्ता मोर्च्यास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Published at : 19 Mar 2023 11:56 AM (IST)