Chhatrapati Sambhajinagar News: उसाचा ट्रॅक्टर पुलावर असताना पूल अचानक कोसळला; पैठणमधील घटना, PHOTO
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील इंदेगांव ते विहामांडवा पाटावरील पूल अचानक कोसळला आहे.
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar News
Continues below advertisement
1/6
Chhatrapati Sambhajinagar News: उसाचा ट्रॅक्टर पुलावर असतानाच पूल अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे.
2/6
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील इंदेगांव ते विहामांडवा पाटावरील पूल अचानक कोसळला आहे.
3/6
पुलावरून ऊसाचा ट्रॅक्टर जात असतानाच पूल मधोमध अचानक कोसळला.
4/6
सदर घटनेत सुदैवाने कोणतेही जीवितहानी झालेली नाही.
5/6
गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतूक या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाढली होती.
Continues below advertisement
6/6
नागरिकांनी सांगून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पूल कोसळला असल्याचा आरोप गावकरी करत आहे.
Published at : 12 Dec 2025 01:59 PM (IST)