दादरमध्ये भाजप-शिवसेनेची गौरव यात्रा; शिवसेना भवनासमोर 'उद्धव ठाकरे जवाब दो'च्या घोषणा

Savarkar Gaurav Yatra: भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली आहे. शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे जवाब दोची घोषणाबाजी करण्यात आली.

Savarkar Gaurav Yatra

Sponsored Links by Taboola