Independence Day 2023 : बीबी का मकबरा, देवगिरी चांदमिनारासह जायकवाडी धरणावर तिरंग्याची रोषणाई, पाहा फोटो

Independence Day 2023: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद शहरातील एतेहासिक बीबी का मकबऱ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Independence Day 2023

1/9
15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये बीबी का मकबरा तीन रंगाचा प्रकाशाने उजळून निघाला आहे.
2/9
तिरंग्याच्या तीन रंगांची रोषणाई मकबऱ्यावर करण्यात आली आहे.
3/9
तिरंग्यात सजवलेला हा मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे...
4/9
मकबऱ्याचे हे मोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक आणि शहरवासीयांची गर्दी पाहायला मिळत आहे.
5/9
भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने ही रोषणाई करण्यात आली असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
6/9
तसेच दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याच्या आत असलेल्या चांदमिनारवर सुद्धा तिरंग्याच्या तीन रंगांची रोषणाई करण्यात आली आहे.
7/9
तर अंदाजे 64 मीटर आणि रुंदी 21 मीटर असलेल्या चांदमिनारवर करण्यात आलेली तिरंग्याच्या तीन रंगांची रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
8/9
देवगिरी किल्ल्यातील हे मोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहे.
9/9
तर मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणावर देखील तिरंग्याच्या रोषणाई करण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola