Bakri Eid : मालेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य ईदगाह मैदानावर बकरी ईदचे नमाज पठण

Bakra Eid 2023: देशासह राज्यामध्ये आज मुस्लिम बांधवांचा बकरा ईद सण मोठा उत्साहात साजरा होत आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News

1/7
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ठिकठिकाणी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
2/7
छत्रपती संभाजीनगर शहरातील रोजेबाग येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली.
3/7
यावेळी समाजात एकता कायम राहावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, चांगला पाऊस व्हावा अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली.
4/7
मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली
5/7
जामा मशिदीचे पेश इमाम तथा आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या प्रमुख उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले
6/7
मालेगाव शहरातील ईदगाह मैदान व मशिदींमध्येही नमाज पठण करण्यात आले
7/7
पाचोड येथील जामा मस्जिदमध्ये शांततेत बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली.यावेळी पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यासह कर्मचारी यांच्या बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Sponsored Links by Taboola