समृद्धी महामार्गाला अपघातांचा विळखा? पुन्हा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दोनजण गंभीर

Accident On Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं काही नाव घेईना.

Accident On Samruddhi Expressway

1/7
समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातानं अख्खा महाराष्ट्र हादरला.
2/7
या भीषण अपघाताला दोन दिवसही उलटले नाहीत, तर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे.
3/7
आज सकाळी पुन्हा समृद्धी महामार्गावर करमाड हद्दीत भामरडा शिवरात अपघात झाला.
4/7
या अपघातात एक जण ठार तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.
5/7
या अपघातात सुशील दिलीप थोरात या मृत पावले आहेत.
6/7
या अपघातात 4 वर्षांची मुलगी आणि 30 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
7/7
जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sponsored Links by Taboola