समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर पालखेड गोळवाडी शिवारात भरधाव कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरला जात असलेल्या भरधाव कारला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखेड गोळवाडी शिवारात अचानक आग लागली.
आग लागल्याचे समजताच गाडीतील प्रवासी हे तात्काळ खाली उतरले.
प्रवाशांनी तप्तरता दाखवल्यामुळं सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
यामध्ये गाडी संपूर्ण जळून खाक झाली आहे.
चारही बाजूंनी गाडी जळून खाक झाली आहे. यामध्ये मोठं नुकसान झालं आहे.
गाडीत बसलेल्या प्रवाशांनी तत्परता दाखवल्यानं कोणताही धोका झाला नाही.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरला जात असलेल्या भरधाव कारला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखेड गोळवाडी शिवारात अचानक आग लागली.
समृद्धी महामार्गावर पालखेड गोळवाडी शिवारात भरधाव कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.