भंडाऱ्यात निघाली मोबाईलची शवयात्रा, पण का? शेकडो अंगणवाडी महिला कर्मचारी उतरल्या रस्त्यावर
नवीन टॅब देण्याच्या मागणीसाठी मोबाईलची शवयात्रा काढत मोर्चा काढण्यात आला आहे.
BHANDARA
1/10
भंडाऱ्यात निघाली मोबाईलची शवयात्रा, पण का? शेकडो अंगणवाडी महिला कर्मचारी का उतरले रस्त्यावर
2/10
नवीन टॅब देण्याच्या मागणीसाठी मोबाईलची शवयात्रा काढत मोर्चा काढण्यात आला आहे.
3/10
नवीन टॅब देण्याच्या मागणीसाठी मोबाईलची शवयात्रा काढत मोर्चा काढण्यात आला आहे.
4/10
अनेकदा याबाबत तक्रार करूनही शासनाने यावर विचार केला नसल्याने होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी आणि नवीन टॅब मिळावे, यासाठी शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी भंडाऱ्यात सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून मोबाईलची शवयात्रा काढली.
5/10
आयटक संलग्नीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीनं हा अभिनव मोर्चा काढण्यात आला.
6/10
आयटक संलग्नीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीनं हा अभिनव मोर्चा काढण्यात आला.
7/10
यावेळी सावित्री फुले, माँ जिजाऊ यांचा विजय असो, शासकीय बोंबल्या परत घ्या. चांगल्या प्रतिचा टँब, मोबाईल मिळालाच पाहिजे, शिक्षण आम्हच्या हक्काचं -नाही कुणाच्या बापाचं... आदी घोषणा देत हा मोर्चा शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आला.
8/10
शासनाने २०१९ ला दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत, अशा अनेक तक्रारी यापूर्वी शासन व प्रशासनाकडे केले परंतु अजून पर्यत नविन मोबाईल दिले नाही त्यामुळे त्यामुळे अंगणवाडी सेविका अडचणीत सापडले आहेत.
9/10
आतातर मोबाईल चालत नाही, ॲप डाऊनलोड होत नाही झाले तर भरलेली माहीती अपलोड होत नाही.
10/10
चांगल्या प्रतिचा, मोबाईल द्या, पोषण टँकर मराठी द्या, या मागणीसाठी राज्यभर ३ जानेवारी पासून आयटक च्यावतिने आंदोलन सुरु आहेत.
Published at : 18 Jan 2023 09:24 PM (IST)
Tags :
Bhandara