Pankaja Munde: 10 महिन्याच्या रडणाऱ्या चिमुकल्याला कुशीत घेतलं अन् पंकजांनी गोंजारताच बाळ शांत झालं, पंकजा मुंडे अन् गोंडस बाळाचा 'तो' क्षण, PHOTO

Pankaja Munde : बीडमध्ये एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी एक बाळ रडत असल्याचे पाहताच तत्काळ बाळाला आपल्या कुशीत घेतले.

Continues below advertisement

Pankaja Munde

Continues below advertisement
1/9
बीड जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
2/9
या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
3/9
कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांमध्ये असलेल्या एका दहा महिन्याच्या गोंडस बाळाकडे पंकजा मुंडे यांची नजर गेली.
4/9
बाळ रडत असल्याचे पाहताच त्यांनी तत्काळ बाळाला आपल्या कुशीत घेतले.
5/9
प्रेमाने गोंजारताच बाळ शांत झाले.
Continues below advertisement
6/9
तब्बल चार मिनिटे पंकजा मुंडे आणि ते बाळ एकमेकांत रमले होते.
7/9
हा देखणा प्रसंग पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले.
8/9
पंकजा मुंडे यांचा बाळावरील लळा आणि मायेचा आविष्कार पाहून सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला.
9/9
नेत्या म्हणून कठोर निर्णय घेणाऱ्या पंकजा मुंडेंचा हा प्रेमळ आणि भावनिक पैलू उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.
Sponsored Links by Taboola