Mahatma Phule Jayanti : 17 किलो रांगोळी, 31 तासांचा कालावधी, बीडच्या बहिणींनी रेखाटली महात्मा फुलेंची कलाकृती

बीडच्या आष्टी तालुक्यात महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त दोन बहिणींनी दिल्या अनोख्या शुभेच्छा

Mahatma Phule Jayanti Beed

1/6
राज्यभरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
2/6
बीडच्या आष्टी तालुक्यात महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त दोन बहिणींनी दिल्या अनोख्या शुभेच्छा
3/6
17 किलो रांगोळीचा वापर करत आरती आणि श्रद्धा ससाणे बहिणींनी रेखाटली रांगोळी
4/6
रांगोळी काढण्यासाठी ससाणे बहिणींना लागला तब्बल 31 तासांचा कालावधी
5/6
स्त्री शिक्षणाची दार खुले करणाऱ्या सावित्रीबाई फुले,महात्मा फुले यांच्यासह इतरांचीही रेखाटली रांगोळी
6/6
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , किरण बेदी, कल्पना चावला यांचे देखील चित्र रांगोळीतून रेखाटले
Sponsored Links by Taboola