पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
Beed Rain
1/10
बीडमध्ये पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांसह जीवघेणा प्रवास
2/10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांसह मजुरांचा जीवघेणा प्रवास
3/10
पुराच्या पाण्यातून वाट काढताना शेतकऱ्यांची जीवघेणी कसरत
4/10
पुराच्या पाण्यातून बैलगाडीसह शेतकऱ्यांचा प्रवास
5/10
बीड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर
6/10
पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांचा प्रवास
7/10
बीड तालुक्यातील केसापूर येथील एका ओढ्याला आला पूर
8/10
जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांचा पुराच्या पाण्यातून प्रवास
9/10
पुराच्या पाण्यामुळं जनजीवन विस्कळीत
10/10
शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास केला
Published at : 31 Jul 2022 02:19 PM (IST)