Beed Band: बीड बंदला केजमध्ये हिंसक वळण, 11 तालुक्यात दुकानांना टाळी, रस्त्यावर शुकशुकाट, पहा Photos

बीडमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Continues below advertisement

Beed

Continues below advertisement
1/7
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोप पत्रातून समोर आलेल्या फोटोज नंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
2/7
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बीड जिल्हा बंदला 100% कडकडीत प्रतिसाद मिळाला..
3/7
बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला.
4/7
तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावरती उतरून बंद साठी आवाहन केले. याच बीड बंदचा ड्रोन च्या माध्यमातून घेतलेले दृश्य
5/7
केज शहरात बंदला हिंसक वळण लागले. काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदविला आहे.
Continues below advertisement
6/7
यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत त्यांना या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
7/7
संतोष देशमुख यांना मारहाणीचे फोटो आल्याने केजमध्ये नागरिक संतप्त झाले होते.
Sponsored Links by Taboola