बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर यांचे घर जाळले, बंगल्याची राखरांगोळी
Beed Kshirsagar House Fire: बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement
Kshirsagar House Fire
Continues below advertisement
1/9
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर राहत असलेल्या बंगल्याला आग लावली.
2/9
बीडमध्ये सुरू असलेल्या ' जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
3/9
मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली.
4/9
मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
5/9
बीड शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेत जमावाने दगडफेक केल्यानंतर बीड शहरातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे
Continues below advertisement
6/9
यावेळी सुभाष रोडवर लावलेल्या दोन मोटरसायकल हे जमावांने पेटवून दिले आहेत.
7/9
बीड शहरात आंदोलन आणि विघातक घटनेमुळे आतापासून पुढल्या अनिश्चित काळापर्यंत ही संचारबंदी करण्यात आली आहे
8/9
बीडमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठं नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतला आहे.
9/9
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता उग्ररूप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Published at : 31 Oct 2023 08:17 AM (IST)