Most Expensive Bikes: भारतात विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या बाईक्स
भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या महागड्या बाईक्समध्ये Kawasaki Ninja H2R चा समावेश आहे. भारतात या बाईकची किंमत जवळपास 80 लाख रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहोंडाच्या बाईक भारताच्या प्रत्तेक व्यक्तीला महीती आहेत. होंडा गोल्ड विंग टूर (Honda Goldwing Tour) मध्ये 1833cc इंजिन देण्यात आले आहे. भारतात बाइकची किंमत सुमारे 37 लाख रुपयांपासून सुरू होते.
होंडाच्या बाईक भारताच्या प्रत्तेक व्यक्तीला महीती आहेत. होंडा गोल्ड विंग टूर (Honda Goldwing Tour) मध्ये 1833cc इंजिन देण्यात आले आहे. भारतात बाइकची किंमत सुमारे 37 लाख रुपयांपासून सुरू होते.
हार्ले-डेव्हिडसन (Harley Davidson) बाईक दिसायला बरीच मस्क्युलर आहे. इतकंच नाही तर ही सर्वात आरामदायी बाईक आहे. भारतात त्याची किंमत जवळपास 35 लाख रुपये आहे.
भारतीय सरदार दार्क हॉर्स (Indian Chieftain Dark Horse) किंमत सुमारे 33.29 लाख रुपयांपासून सुरू होते. यात एक मजबूत इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे.
भारतात इंडियन रोडमास्टरला (Indian Roadmaster) जास्त मागणी आहे. भारतात या बाईकचा फॅन क्लब वेगळा आहे.भारतात या क्रूझर बाईकची किंमत जवळपास 43 लाख रुपये आहे.