'या' आहेत जगातील सर्वात महाग कार, विमानापेक्षाही अधिक आहे किंमत

most expensive car in the world

1/9
जगातील सर्वात महागड्या कारमध्ये रोल्स रॉयस बोट टेल कारचे नाव पहिल्या क्रमांकावर येते.
2/9
रोल्स रॉयस बोट टेलची किंमत 200 कोटींहून अधिक आहे.
3/9
बुगाटीची La Voucher Noir ही जगातील दुसरी सर्वात महागडी कार ठरली आहे.
4/9
या कारची किंमत 132 कोटी ते 160 कोटी रुपयांपर्यंत आहे.
5/9
रोल रॉयस स्वीप्टेल कार ही जगातील तिसरी सर्वात महागडी कार आहे.
6/9
या कारची अंदाजे किंमत 102 कोटींहून अधिक आहे.
7/9
जगातील चौथ्या क्रमांकाच्या महागड्या कारचा मान बुगाटी सेंटोडीसीकडे आहे.
8/9
या कारची किंमत सुमारे 70 कोटी आहे.
9/9
मर्सिडीजची मेबॅच एक्सेलेरो कार जगातील पाचव्या क्रमांकाची महागडी कार आहे. या कारची किंमत सुमारे 63 कोटी आहे.
Sponsored Links by Taboola