Photo: दिसायला देखील, ही कार लय चिकणी! या कारचे फोटो पाहून प्रेमात पडाल

MG Midget vintage car

1/8
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी MG Motors ने आपली व्हिंटेज कार MG Midget ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर केली होती.
2/8
MG Midget: या कारचा लूक इतका सुंदर आहे आहे की, तुम्ही पाहाल तर पाहताच राहाल.
3/8
MG Midget: ही दोन आसनी कार आहे.
4/8
MG Midget: ही कार तुम्हाला त्या काळची आठवण करून देईल जेव्हा अशा गाड्या लंडनच्या रस्त्यावर धावत होत्या.
5/8
MG Midget: याच्या पुढच्या बाजूला एक लांब पट्टे असलेली लोखंडी जाळी आहे. ज्यामध्ये MG च्या लोगोसह दोन मोठे हॅलोजन दिवे आहेत.
6/8
MG Midget: कारमध्ये बल्ब हेडलाइट्स देण्यात आले आहेत. हेडलाइट्सच्या खाली इंडिकेटर दिवे दिलेले आहेत.
7/8
MG Midget: या कारला फक्त दोन दरवाजे उपलब्ध आहेत.
8/8
MG Midget: याच्या आतील बाजूस लाल लेदर फिनिशसह सीट्स आणि इंटीरियर्स मिळतात.
Sponsored Links by Taboola