MG Comet EV: कॉमेट ईव्हीमध्ये Apple iPods चे फीचर्स? लाँचपूर्वीच इंटिरियरचा फोटो समोर

MG Motor India : एमजी मोटर इंडियाने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कार MG Motor च्या इंटीरियरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून ही इलेक्ट्रिक कार हाय-टेक असेल याची कल्पना येतेय.

Continues below advertisement

MG Comet EV

Continues below advertisement
1/5
ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटर (MG Motor) भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) Comet EV लाँच करण्यास तयार
2/5
एमजी मोटर इंडियाने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कार MG Motor च्या इंटीरियरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून ही इलेक्ट्रिक कार हाय-टेक असेल याची कल्पना येतेय या कारचं इंटिरियर काहीसं Apple iPods शी जुळते.
3/5
MG Comet EV ची स्पर्धा टाटा टियागो ईवी (Tiago EV) आणि सिट्रोएन ईसी 3 (Citroen eC3) शी असणार आहे.
4/5
Comet EV चे स्टियरिंग व्हील हे दोन-स्पोक स्टिअरिंग व्हील असून त्याच्या दोन्ही बाजूला कंट्रोल पॅनल देण्यात आलं आहे. कंपनी 10.25-इंचाच्या दोन मोठ्या स्क्रीनसह Comet EV लाँच करेल, ज्यात टचस्क्रीन आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेचा समावेश असेल.
5/5
भारतीय बाजारपेठेतील कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारची लोकप्रियता लक्षात घेता, कंपनी Comet EV कार 8 ते 10 लाख रुपयांच्या (Comet EV Price) सुरुवातीच्या किमतीसह बाजारात लॉन्च करू शकते. मात्र, एमजी मोटरकडून किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola