Maruti EVX Concept: EV कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकीचे पदार्पण, पाहा फोटो
बहुप्रतिक्षीत EV कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकी EVX (Maruti Suzuki Electric SUV EVX) लवकरच रस्त्यावर धावणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) Maruti Suzuki Electric SUV EVX मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.
2025 सालापर्यंत Electric SUV भारतीय रस्त्यावर उतरणार आहे.
Maruti Suzuki Electric SUV EVX मध्ये 60kwh ची बॅटरी आहे. एका चार्जमध्ये ही कार 550 KM धावणार असल्याचा दाव कंपनीने केला आहे.
कारची लांबी 4 मीटर आहे. कारची लांबी जास्त असल्याने आकर्षक दिसते.
मारुतीने SUV कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार देशातील वातावरणाचा विचार करून तयार करण्यात आली आहे
मारूतीची हे इलेक्ट्रिक SUV कार गुजरात मध्ये बनवण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक कार नेक्साच्या आउटलेटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.