Photo Gallery : Hero XPulse 200 4V रॅली बाईक एडिशन लाँच, पाहा फोटो
Hero XPulse 200 4V : HERO कंपनीने Hero XPulse 200 4V रॅली एडिशन लाँच केले, जाणून घ्या फिचर्स
Hero XPulse 200 4V Rally Edition Price:
1/5
Hero कंपनीने XPulse 200 4V रॅली बाईक एडिशन लाँच केली आहे.
2/5
200 4V रॅली एडिशन आणि मोटरस्पोर्ट रंगांमुळे ऑफ-रोड रेडी Xpulse आता आणखी चांगले दिसते.
3/5
Xpulse 200 4V वर आधारित या बाईकमध्ये काही बदल झाले आहेत. अधिक ग्राउंड क्लीयरेंस सोबत एक आर्ल्टड सस्पेशनही देण्यात आलंय
4/5
स्टाइलिंगच्या बाबतीत बोलायंच झालं तर, बाईकला उत्तम ग्राफिक्स तसेच लाल रंगाची फिनिश मिळते.
5/5
मिळते. या एडिशनच्या बाइक्सना डाकार रेसर सीएस संतोषचे ऑटोग्राफ देखील मिळतात,
Published at : 25 Jul 2022 01:50 PM (IST)