Ferrari Purosangue: आलिशान लूक, शानदार इंटिरिअर; ही आहे फेरारीची सुपर लक्झरी स्पोर्ट्स कार

Ferrari Purosangue

1/10
Ferrari Purosangue Unveiled: लक्झरी कार निर्माता कंपनी फेरारीने आपली पहिली फॉर-डोअर, 4-सीटर कार सादर केली आहे.
2/10
ही एक पॉवरफुल लक्झरी स्पोर्ट्स कार आहे.
3/10
Purosangue ही कंपनीची पहिली कार आहे. जिला 4-डोअर मिळाले आहेत. ज्यामुळे कारमध्ये आत प्रवेश करणे आणि बाहेर बाहेर पडणे अतिशय सोयीचे होते. या कारचा आकार बराच मोठा आहे.
4/10
ही कार अतिशय स्मूद आणि स्पोर्टी लुकसह सादर करण्यात आली आहे याच्या एरोडायनामिक डिझाइनमुळे, मागील वाइपरची आवश्यकता पडत नाही.
5/10
याला खास डिझाइन केलेल्या चाकांसह मागील बाजूस एक मोठा डिफ्यूझर देखील मिळतो. याच्या टेल-लॅम्पची डिझाइन कंपनीच्या इतर V12 सीरीज कारसारखीच आहे.
6/10
Purosangue इंटिरिअर्सबद्दल बोलायचे झाले तर, इतर फेरारी कारपेक्षा ही खूप वेगळी आहे. ज्याला एक मोठी बूट स्पेस आणि मागील सीटवर कन्सोल तसेच केबिनची मोठी जागा मिळते.
7/10
यात ड्युअल कॉकपिट डॅशबोर्ड आहे. ज्यामध्ये समोरच्या प्रवाशासाठी दुसरा डिस्प्ले मिळतो.
8/10
यात फ्रंट सीट्स, बर्मेस्टर 3D हाय-एंड सराउंड साउंड सिस्टम, एअर क्वालिटी सेन्सरसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
9/10
Purosangue नॅच्युरल एस्पिरेटेड V12 इंजिन देण्यात आले आहे. जे 725 bhp पॉवर जनरेट करते. हे 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी देखील जोडलेले आहे. हे इंजिन खूप पॉवरफुल आहे.
10/10
ही कार ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टीमसह सुसज्ज आहे. तर 180 मिमी ग्राउंड क्लीयरन्समुळे ही भारतीय रस्त्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे. या कारचे पहिले युनिट पुढील वर्षाच्या अखेरीस भारतात येण्याची शक्यता आहे. या कारला आधीच खूप मागणी आहे.
Sponsored Links by Taboola