BMW ची नवी कार भारतात लाँच; पाहा फिचर्स आणि किंमत
BMW ग्रुपने भारतात त्यांची BMW M4 Competition Coupe ही कार लाँच केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBMW M4 Competition Coupe गाडीमध्ये मेटॅलिक पेंटसाठी काही ऑप्शन आहेत.
स्कायस्क्रॅपर ग्रे, पोर्टिमाओ ब्लू, ब्लॅक सॅफायर, साओ पाउलो यलो, टोरंटो रेड आणि अल्पाइन व्हाइट, टांझानाइट ब्लू, द्राविटग्रे, अॅव्हेंच्युरिन रेड, फ्रोझन ब्रिलियंट व्हाईट आणि फ्रोझन पोर्टिमाओ ब्लू हे बीएमडब्ल्यूच्या नव्या गाडीमधील मेटॅलिक पेंटचे ऑप्शन आहेत.
BMW च्या या नव्या गाडीची किंमत 1,43,90,000 रूपये आहे.
कारमध्ये ऑटोमॅटिक 3 झोन एअर कंडिशनिंग आहे.
BMW M4 Competition Coupe कारमध्ये ड्रायव्हर आणि पुढच्या प्रवाशांसाठी हेड आणि साइड एअरबॅग्ज तसेच मागील सीटसाठी हेड एअरबॅग्ज देखील या गाडीमध्ये आहेत.
तसेच या कारमध्ये सहा-सिलेंडर इन-लाइन इंजिन देखील आहे.