मारुती स्विफ्टच्या ताकदीची मोटारसायकल; पाहा एकापेक्षा एक भारी फिचर्स

Ducati Scrambler Tribute 1100 Pro

1/9
दुकाटी इंडियानं देशात नवी दुकाटी स्क्रॅम्बलर ट्रिब्यूट 1100 प्रो लॉन्च केली आहे. यासाठीची बुकिंग या वर्षाच्या सुरुवातीला सुरु झाली होती. आता स्क्रॅम्बलर ट्रिब्युट 1100 प्रोची डिलीव्हरी डुकाटी इंडियाच्या सर्वच डिलरशीपवर सुरु झाली होती.
2/9
नवी Ducati Scrambler Tribute 1100 Pro ही एक खास मोटरसायकल आहे
3/9
यामध्ये ब्लॅक फ्रेम आणि सब-फ्रेमसह डेडिकेटिड शिलाईसह ब्राऊन सीटसह एका वेगळ्या 'जियालो ओक्रा' दिलं आहे
4/9
बाईकच्या दुसऱ्या स्टायलिंग एलिमेंट्समध्ये 1970 च्या दशकातील आयकॉनिक दुकाटी लोगो, काळे स्पोक असणारे व्हिल, राऊंड रियर-व्ह्यू मिरर आणि अनेक गोष्टींचा समावेश आहे
5/9
नव्या दुकाटी स्क्रॅम्बलर ट्रिब्यूट 1100 प्रो मध्ये 1079 सीसीचा एल-ट्विन, एयर-कूल्ड इंजिन आहे, जे 86 एचपीच्या पॉवर आणि 90 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतं. जर याची तुलना मारुती सुझुकी स्विफ्टच्या इंजिनसह करायची झाली, तर ती 89 बीएचपीची पॉवर जनरेट करते. स्विफ्टमध्ये 1197 सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे.
6/9
यामध्ये तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत. अॅक्टिव्ह, जर्नी आणि सिटी. या मोटारसायकलची किंमत 12.89 लाख रुपये, एक्स-शोरुम निश्चित करण्यात आली आहे.
7/9
बाईकमध्ये नवा क्लच हायड्रोलिक कंट्रोल आणि मल्टी प्लेट टाईप सर्वो असिस्टेड स्लिपर फंक्शन देण्यात आलं आहे. जो डाऊन शिफ्ट दरम्यान रियर-व्हीलला स्टेबल कंट्रोल करतो.
8/9
बाईकच्या ब्रेकिंग सिस्टमबाबत बोलायचं झालं तर, याच्या फ्रंट व्हील आणि रियर व्हीलमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आलं आहे. ज्याच्यासोबत अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम लावण्यात आली आहे.
9/9
बाईक फ्रंडमध्ये 18 इंचाचा स्पोक अलॉय व्हील आणि रियरमध्ये 17 इंचाचा अलॉय व्हील देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त बाईकमध्ये कॉर्नरिंग एबीएससोबतल डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल स्टँडर्डही जोडण्यात आलं आहे.
Sponsored Links by Taboola