Auto Expo 2023 : MG - 4 EV हॅचबॅकचे अनावरण, पाहा फोटो

ऑटो एक्स्पोमध्ये MG ने आपली आलिशान The 4 EVही इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. जर ही कार खरेदी करायचा तुम्ही विचार करत असाल तर या कारविषयी अधिक माहिती जाणून घेऊया

MG - 4 EV

1/6
कारमध्ये फ्लोटिंग टचस्क्रीन पाहायला मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये ADAS सुरक्षा प्रणाली देण्यात आली आहे.
2/6
MG ZS प्रमाणे असणार आहे.
3/6
एमजी ऑटो एक्सपोमध्ये या आलिशान कारची किंमतही जाहीर केली आहे. या कारची किंमत 14,72,800 रुपये असणार आहे.
4/6
अवघ्या काही वर्षांत MG ने भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे MG कारमध्ये दिलेले नवीन तंत्रज्ञान.
5/6
MG ने आपल्या इलेक्ट्रिक कार केबिनमध्ये नव्या डिझाईनच्या डॅशबोर्डचा प्रयोग केला आहे. तसेच वेगळा लूक देण्यासाठी इन्स्ट्रुंमेट क्लस्टर साईज छोटी करण्यात आली आहे.
6/6
एमजी आपल्या कारमध्ये ती सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या अत्याधुनिक कारमध्ये असणे आवश्यक आहे.
Sponsored Links by Taboola