जुन्या आठवणी होणार ताज्या! Keyway SR250 रेट्रो लूकमध्ये लॉन्च; फोटो पाहा
Keeway SR250 launched at Rs 1.49 lak
1/8
Auto Expo 2023 India: भारतात सुरू असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये हंगेरियन कंपनीने आपलि रेट्रो लुकिंग बाईक Keeway SR250 लॉन्च केली आहे.
2/8
कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 1,49,000 रुपये ठेवली आहे.
3/8
कंपनी आपला Keeway SR250 एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करून देईल. कंपनीने या बाईकसाठी बुकिंग देखील सुरू झाली आहे.
4/8
ही बाईक Benelli किंवा Keeway च्या अधिकृत शोरूममधून किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून 2,000 रुपयांच्या रकम भरून बुक केली जाऊ शकते.
5/8
कंपनीने ही रेट्रो लुकिंग बाईक सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक 223 सीसी इंजिनसह सादर केली आहे. जी 7500 rpm वर 1608 hp ची पॉवर, तसेच 6500 rpm वर 16 nm टॉर्क जनरेट करेल.
6/8
Keyway SR250 बाईकमध्ये 14.2-लीटर पेट्रोल टाकी मिळेल. यासोबतच याच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकही देण्यात येणार आहेत.
7/8
या बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स 160mm असेल, ज्यामुळे या बाईकला ग्रामीण भागातही चांगला परफॉर्मन्स देण्यात मदत होईल.
8/8
ही रेट्रो लुकिंग बाईक आपल्या रायडरला जुन्या आठवणी ताज्या करण्यास मदत करेल.
Published at : 11 Jan 2023 07:05 PM (IST)