2022 Mercedes Maybach S-Class भारतात होणार लाँच, पाहा फोटो
2022 Mercedes Maybach S-Class ही नवी लक्झरी कार भारतात 3 मार्च रोजी लाँच होणार आहे. कारमध्ये पाच डिस्प्ले आहेत. यामध्ये एक 12 इंचाचा डिस्प्ले डॅशबोर्डमध्ये असणार आहे. तर, 12.3 इंचाचा एक 3-डी डिस्प्लेदेखील असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMercedes Maybach S-Class मध्ये एक आकर्षक हुड असणार. त्यावर एक क्रोम फिनिशिंग मिळणार. पांरपरीक व्हर्टिकल स्टाइलमधील रेडिएटर ग्रीलदेखील देण्यात येईल. त्याशिवाय थ्री डायमेन्शिअल ट्रिम स्ट्रिप्सदेखील असतील.
Mercedes Maybach S-Class मध्ये इलेक्ट्रिकली ऑपरेटेड कम्फर्ट रिअर डोर्स असणार. असे फिचर देणारी ही पहिलीच कंपनी असणार आहे. त्याशिवाय रिक्लाइन सीट्सदेखील आहेत.
Mercedes Maybach S-Class ही कार दोन इंजिनासह येते. यामध्ये एक व्ही8 आणि दुसरा व्ही 12 इंजिन आहे. व्ही 12 मध्ये ऑल व्हील ड्राइव्हचा पर्याय आहे.
भारतात आयात झाल्यानंतर या कारची किंमत 2.17 कोटी रुपये असणार आहे.
आता भारतात 3 मार्च रोजी एस क्लास मधील आणखी एक कार लाँच करणार आहे.