Prajakta Mali: प्राजक्ताचा खणखणीत लूक, पाहा भन्नाट फोटो!
prajakta mali
1/6
आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
2/6
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
3/6
सोशल मीडियावर प्राजक्ताला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
4/6
प्राजक्ता सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
5/6
प्राजक्ताने तिचा एक खणखणीत लूक शेअर केलाय. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
6/6
प्राजक्ताचा मोठं कुंकू आणि नऊवारी साज सर्वांच्या पसंतीस उतरलाय. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
Published at : 15 Feb 2022 12:51 PM (IST)