Aurangabad : आषाढी यात्रेसाठी प्रती पंढरपूर सजलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jul 2022 07:31 PM (IST)
1
छोट्या पंढरपुरात औरंगाबाद जिल्ह्यात लाखो भाविकांची गर्दी उसळत असते. (फोटो - अनिकेत घोडके)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आता आषाढी यात्रेसाठी छोटे पंढरपूर सजले आहे. (फोटो - अनिकेत घोडके)
3
श्री विठ्ठल रुक्मिणी विश्वस्त मंडळाच्यावतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. (फोटो - अनिकेत घोडके)
4
मंदिरातील श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीची आकर्षक पद्धतीने सजावट करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (फोटो - अनिकेत घोडके)
5
यात्रेनिमित्त भाविक व वारकऱ्यांना सहजपणे दर्शन घेता घ्यावे, यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. (फोटो - अनिकेत घोडके)
6
यावेळी शेकडो पालख्या सुद्धा दाखल होतात, त्यामुळे प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. (फोटो - अनिकेत घोडके)