आली लग्नघटिका समीप! केएल राहुलचं घर रोषणाईनं उजळलं, फोटो व्हायरल
Athiya Shetty KL Rahul Wedding : अथिया-केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआथिया आणि राहुलच्या लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. केएल राहुलनं क्रिकेटपासून आराम घेतला आहे.
केएल राहुल याचं घराला लायटिंग करण्यात आली आहे. घर सजवण्यात आले आहे. लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.
राहुलच्या घराचे डेकोरेट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
डेकोरेट केलेलं राहुलचं घर अतिशय आकर्षक दिसत आहे.
Athiya Shetty KL Rahul : सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.
अथिया आणि केएल राहुलच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी यांनी लग्नासंदर्भात भाष्य केलं होतं. मीडियाला माहिती देताना ते म्हणाले होते,लग्न लवकरच होणार आहे.