अंधेरीच्या राजाचं 18 तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन!
संकष्टीच्या दिवशी तब्बल अठरा तासांच्या मिरवणुकी नंतर अंधेरीच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ...
Andhericha raja visarjan 2025
1/6
अठरा तासाच्या विसर्जन मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राज्याचे विसर्जन
2/6
वर्सोवा जेट्टी येथील खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे विसर्जन
3/6
काल संकष्टीच्या मुहूर्तावर संध्याकाळी सहा वाजता अंधेरीचा राजा विसर्जनासाठी झाला होता मार्गस्थ
4/6
आझाद नगर, आंबोली एस वी रोड आणि जयप्रकाश रोड अशी मिरवणूक पूर्ण करत आज सकाळी अंधेरी चा राजा पोहोचला वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर
5/6
स्थानिक कोळी बांधवांकडून आरती करण्यात आल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे करण्यात आले विसर्जन
6/6
मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेश विसर्जनासाठी आलेल्या भक्तांकडून बाप्पाला निरोप.
Published at : 13 Sep 2025 04:15 PM (IST)