अमरावती : जुळ्या बहिणींनी गौरीचं मनमोहित करणारं साकारलं रूप
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
04 Sep 2022 10:47 PM (IST)
1
अमरावती : जुळ्या बहिणींना गौरीचं मनमोहित करणारं साकारलं रूप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गौरीचे साजरे रूप, अमरावतीच्या परतवाडा येथे आकर्षक वेशभूषेसह केलेलं फोटोशूट पसंतीस उतरलं..
3
राज्यभरात गौरीच आगमन झालं.
4
घराघरात आज गौरीची पूजा अर्चना केली जातेय..
5
महालक्ष्मी आगमन निमित्यानं अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वंशिका राजेश जवंजाळ या मेकअप आर्टिस्ट युवतीने जुळ्या बहिणींना गौरीचं मनमोहित करणारे रूप साकारलं..
6
रिद्धी आशिष सराफ आणि सिद्धी आशिष सराफ यांनी गौरीच रूप साकारलं..
7
वंशिका राजेश जवंजाळ यांनी आकर्षक वेशभूषा साकारली..
8
जुळ्या बहिणींना गौरीचं मनमोहित करणारं साकारलं रूप
9
सर्व फोटो - आकाश डम्माले, परतवाडा