अकोल्यातील बर्निंग कारचा थरार, शॉर्ट सर्किटमुळं लागली आग

अकोल्यातील गोरक्षण रोडवर एका कारला आग लागल्याची घटना घडली आहे.

Akola Car Fire

1/10
अकोल्यातील गोरक्षण रोडवर बर्निंग कारचा थरार
2/10
गोरक्षण संस्थानच्या अगदी बाजूच्या रोडवर शॉर्ट सर्किटमुळे कार जळाली.
3/10
जळालेली कार ही पोलीस निरीक्षक महादेव पडघान यांची आहे.
4/10
समयसुचकता दाखवत पोलीस निरीक्षक महादेव पडघान गाडीतून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली.
5/10
गाडीच्या बर्निंग थरारचे व्हिडीओ 'माझा'च्या हाती.
6/10
वेळीच सावधगिरी बाळगल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
7/10
गोरक्षण संस्थानच्या अगदी बाजूच्या रोडवर शॉर्ट सर्किटमुळे कार जळाली.
8/10
जळालेली कार ही पोलीस निरीक्षक महादेव पडघान यांची आहे.
9/10
कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
10/10
गोरक्षण संस्थानच्या अगदी बाजूच्या रोडवर शॉर्ट सर्किटमुळे कार जळाली.
Sponsored Links by Taboola