AI मानवतेच्या कल्याणासाठीचा नवा अध्याय लिहतंय- PM मोदी
PM Modi France: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांसमवेत AI अॅक्शन समिटच्या सह-अध्यक्षस्थानी होते.
Continues below advertisement
Narendra Modi
Continues below advertisement
1/8
AI अॅक्शन परिषदेत सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) इतर तंत्रज्ञानापेक्षा खूप वेगळे आहे.
2/8
मात्र, सावधगिरी बाळगण्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली.
3/8
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) खूप वेगाने विकसित होत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
4/8
AI च्या माध्यमातून सर्वांचे भविष्य उत्तम बनविण्यासाठी भारत अनुभव आणि कौशल्याच्या आधारे सातत्याने प्रयत्नशील राहील.
5/8
एआयच्या डेटा गोपनीयतेसाठी, कायदेशीर बाजू भक्कमपणे तयार करण्यातही भारत आघाडीवर आहे.
Continues below advertisement
6/8
भारताने 1.4 अब्जाहून अधिक लोकांसाठी अतिशय कमी खर्चात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
7/8
पंतप्रधान मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आभार मानले. 'या शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि त्याचे सह-अध्यक्ष म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा आभारी आहे.
8/8
एआयच्या सहाय्याने आपली अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि आपल्या समाजालाही आकार देण्यात येत आहे. या शतकात एआय मानवतेसाठीचा नवा अध्याय लिहित आहे
Published at : 11 Feb 2025 04:36 PM (IST)