Shivrajyabhishek Din 2023 : नगरमध्ये कला शिक्षकाने साकारली शिवराज्याभिषेक सोहळ्याची 200 स्क्वेअर फुटांची रांगोळी

अहमदनगरचे कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी 200 स्क्वेअर फूट आकाराची शिवराज्याभिषेक सोहळ्याची रांगोळी साकारली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून प्रमोद उबाळे यांनी ही रांगोळी रेखाटली.

Shivrajyabhishek Rangoli

1/10
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन आहे.
2/10
आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे
3/10
कलाकार आपल्या कलेतून शिवराज्याभिषेक दिन साजरा करत आहेत.
4/10
अहमदनगरचे कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी 200 स्क्वेअर फूट आकाराची शिवराज्याभिषेक सोहळ्याची रांगोळी साकारली आहे.
5/10
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून प्रमोद उबाळे यांनी ही रांगोळी रेखाटली.
6/10
जय बजरंग विद्यालयामध्ये ही रांगोळी काढण्यात आली.
7/10
या रांगोळीसाठी एकूण 25 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
8/10
तसंच जवळपास 28 तासांच्या परिश्रमातून ही शिवराज्याभिषेक सोहळ्याची रांगोळी साकारण्यात आली आहे.
9/10
तसंच जवळपास 28 तासांच्या परिश्रमातून ही शिवराज्याभिषेक सोहळ्याची रांगोळी साकारण्यात आली आहे.
10/10
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sponsored Links by Taboola